एक्स्प्लोर

IPL Mini Auction: आयपीएल ऑक्शनच्या तारखेत बदल होणार का? फ्रँचायझींच्या विनंतीवर बोर्डाचं स्पष्टीकरण

IPL Mini Auction: आयपीएल 2023 ची (IPL 2023) तयारी जोरात सुरू आहे. सर्व फ्रँचायझींनी मिनि ऑक्शनपूर्वी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

IPL Mini Auction: आयपीएल 2023 ची (IPL 2023) तयारी जोरात सुरू आहे. सर्व फ्रँचायझींनी मिनि ऑक्शनपूर्वी आपल्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2023 साठी येत्या 23 डिसेंबर 2023 रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. परंतु, अनेक फ्रँचायझींनी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तारखेत बदल करण्याची विनंती केली होती. मात्र, बीसीसीआय आयपीलच्या मिनी ऑक्शनमध्ये कोणताही बदल केलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. 

इनसाईटस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की,"आम्हाला माहिती आहे की, अनेक फ्रँचायझींतील काही अधिकारी ख्रिसमसच्या सुट्टीवर असतील. पण तरीही आयपीएल मिनी ऑक्शनच्या तारखेत बदल होण्याची शक्यता नाही. मिनी ऑक्शनच्या तयारीमध्ये मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकचा समावेश आहे. तारखेत बदल केल्यानंत पुन्हा एकदा सर्वकाही सेट करावं लागेल. ज्यामुळं तारखेत बदल करण्याची शक्यता कमी आहे."

फ्रँचायझींची बीसीसीआयकडं विनंती
आयपीएलमधील अनेक फ्रँचायझींनी आयपीएलच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी बीसीसीआयकडं विनंती केली होती. ज्यामुळं मिनी ऑक्शनमध्ये त्यांच्या फ्रँचायझीतील जास्तीत जास्त अधिकारी भाग घेऊ शकतात. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण आयपीएल मिनी ऑक्शनच्या तारखेत बदल केला जाणार नसल्याची माहिती समोर आलीय. 

या खेळाडूंवर लागणार मोठी बोली
सॅम करन, बेन स्टोक्स, केन विल्यमसन, अॅलेक्स हेल्स, आदिल रशीद, कॅमेरून ग्रीन आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये सहभागी होती. यावेळची मिनी ऑक्शन खूपच रंजक असणार आहे. कोणता संघ कोणत्या खेळाडूवर बोली लावतो? हे पाहावं लागेल. विशेष म्हणजे, मिनी लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी एकूण 163 खेळाडूंना रिटेन करण्यात आलंय. तर, एकूण 85 खेळाडूंना रिलीज करण्यात आलं.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Team India T20 Squad : कमी विकेट घेणाऱ्यांना संधी, पण IPL मध्ये 28 विकेट्स घेऊनही 'तो' गायब; निवड समितीने केला सर्वात मोठा गेम, जो कोणालाच समजला नाही
कमी विकेट घेणाऱ्यांना संधी, पण IPL मध्ये 28 विकेट्स घेऊनही 'तो' गायब; निवड समितीने केला सर्वात मोठा गेम, जो कोणालाच समजला नाही
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवसाठी 6 जून ठरला काळा दिवस! एका दिवसात सर्वकाही बदललं; आधी कर्णधारपद गेलं, मग श्रेयसने मैदानातही दिला जबर धक्का
सूर्यकुमार यादवसाठी 6 जून ठरला काळा दिवस! एका दिवसात सर्वकाही बदललं; आधी कर्णधारपद गेलं, मग श्रेयसने मैदानातही दिला जबर धक्का
Rohit Sharma on Suryakumar Yadav : रोहित शर्माचा तो एक शब्द अन्... सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाताच हिटमॅनने जे म्हटलं, त्याने सगळ्यांचेच डोळे पाणावले
रोहित शर्माचा तो एक शब्द अन्... सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाताच हिटमॅनने जे म्हटलं, त्याने सगळ्यांचेच डोळे पाणावले
Ind vs Afg Test Live Score Day-2 : गिल-पंत अजूनही नाबाद; पहिल्या दिवशी भारताचा दबदबा, दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानचा ‘गेम ओव्हर’ होणार?
Ind vs Afg Test Live Update Day-2 : गिल-पंत अजूनही नाबाद; पहिल्या दिवशी भारताचा दबदबा, दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानचा ‘गेम ओव्हर’ होणार?

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, नवनीत राणा अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत हालचालींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, नवनीत राणा अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत हालचालींना वेग
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
Embed widget