एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BCCI ने केली वार्षिक कराराची घोषणा, संजूला मिळाली संधी, पाहा 26 खेळाडूंची संपूर्ण माहिती

चार कॅटेगरीमध्ये 26 खेळाडूंचा समावेश आहे. ए प्लस, ए, बी, आणि सी अशा चार कॅटेगरीमध्ये खेळाडूंना निवडले आहे. 

BCCI announces annual player retainership 2022-23 : बीसीसीआयने 2022-23 साठी वार्षिक करार केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने चार कॅटेगरीमध्ये 26 खेळाडूंना निवडले आहे.  ए प्लस, ए, बी, आणि सी अशा चार कॅटेगरीमध्ये खेळाडूंना निवडले आहे. करारानुसार, बीसीसीआयकडून प्रत्येक खेळाडूला वार्षिक पैसे दिले जातात. 

ए प्लस कॅटेगरीमध्ये चार खेळाडूंना निवडण्यात आले आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. तर ए कॅटेगरीमध्ये 5 खेळाडूंचा समावेश आहे. तर बी कॅटेकगरीमध्ये सहा खेळाडूंचा समावेश आहे. तर सी कॅटेगरीमध्ये 11 खेळाडूंना निवडण्यात आले आहे. संजू सॅमसन याला सी कॅटेगरीमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे. संजू सॅमसन याची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता आहे. हर्षल पटेल याची निवड झालेली नाही. केएल राहुल ब ग्रेटमध्ये घसरला आहे. गेल्या करारात राहुल अ कॅटेगरीमध्ये होता. 

1. Team India (Senior Men) कोणत्या ग्रेडमध्ये किती पैसे दिले जातात?

Period

Grade A +

Grade A

Grade B

Grade C

Oct 2022 to Sept 2023

INR 7 Cr

INR 5 Cr

INR 3 Cr

INR 1 Cr

 

Distribution of  Annual Player Contracts Team India (Senior Men)

कोणते प्लेअर कोणत्या ग्रेडमध्ये आहेत?

ग्रेड Grade

S.No.

नाव

A+

1

रोहित शर्मा ( Rohit Sharma)

2

विराट कोहली

Virat Kohli

3

जसप्रीत बुमराह

Jasprit Bumrah

4

रविंद्र जाडेजा

Ravindra Jadeja

 

A

1

हार्दिक पांड्या

Hardik Pandya

2

आर. अश्विन

R Ashwin

3

मोहम्मद शामी

Mohd. Shami

4

ऋषभ पंत

Rishabh Pant

5

अक्षर पटेल

Axar Patel

 

B

1

चेतेश्वर पुजारा

Cheteshwar Pujara

2

केएल राहुल

K L Rahul

3

श्रेयस अय्यर

Shreyas Iyer

4

मोहम्मद सिराज

Mohd. Siraj

5

सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav

6

शुभमन गिल

Shubhman Gill

 

C

1

उमेश यादव

Umesh Yadav

2

शिखऱ धवन

Shikhar Dhawan

3

शार्दुल ठाकूर

Shardul Thakur

4

इशान किशन

Ishan Kishan

5

दीपक हुड्डा

Deepak Hooda

6

युजवेंद्र चहल

Yuzvendra Chahal

7

कुलदीप यादव

Kuldeep Yadav

8

वॉशिंगटन सुंदर

Washington Sundar

9

संजू सॅमसन

Sanju Samson

10

अर्शदीप सिंह

Arshdeep Singh

11

केएस भरत

KS Bharat

आणखी वाचा :

WPL Season 1 Winner: मुंबईच्या पोरींनी मैदान मारले, पहिल्या महिला आयपीएलवर कोरले नाव, दिल्लीच्या पदरी निराशा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget