एक्स्प्लोर

आधी टाय, मग सुपर ओव्हरही टाय, भारत अफगाणिस्तान मॅचमध्ये ड्रामा, सस्पेन्स, थ्रिल, पैसा वसूल

IND vs AFG :  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी20 सामना रोमांचक झाला. सुपरओव्हरही टाय झाली. सुपरओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघाने भारताला विजयासाठी 17 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघ 16 धावा करु शकला. त्यामुळे सुपरओव्हरही टाय झाली. 

IND vs AFG :  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी20 सामना रोमांचक झाला. सुपरओव्हरही टाय झाली. सुपरओव्हरमध्ये अफगाणिस्तान संघाने भारताला विजयासाठी 17 धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघ 16 धावा करु शकला. त्यामुळे सुपरओव्हरही टाय झाली. 

बेंगलोर येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु असलेला तिसरा टी 20 सामना टाय झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्याचा निकाल आता सुपरओव्हरमध्ये लागेल. सुपरओव्हरही टाय झाली. त्यामुळे पुन्हा सुपर ओव्हर होईल.

सुपर ओव्हरमध्ये काय झालं ?

अफगानिस्तानकडून गुरबाज आणि नायब गुलबदीन सलामीला आले होते. भारताकडून मुकेश कुमार यानं षटक टाकलं. अफगाणिस्तान संघाने सुपरओव्हरमध्ये एक विकेटच्या मोबदल्यात 16 धावा काढल्या. 

01 - मुकेश कुमारच्या चेंडूवर गुलबदीन याने लाँग ऑनला फटका मारला. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात गुलबदीन बाद झाला. विराट कोहलीच्या अचूक थ्रोमुळे पहिल्याच चेंडूवर गुलबदीन याने विकेट फेकली. 

0.2- मोहम्मद नबी याने मुकेश कुमारच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. 

0.3 - गुरबाज याने मुकेश कुमारचा चेंडूवर चौकार लगावला. 

0.4. गुरबाज याने मुकेश कुमारच्या चेंडूवर एक धाव घेतली. 

0.5 - मोहम्मद नबी याने मुकेश कुमारचा चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवत सहा धावा वसूल केल्या. 

0.6. मुकेश कुमार याने नबीला अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. संजू सॅमसन याने टाकलेला थ्रो मुकेश कुमार याला अडवता आला नाही. नबी आणि गुरबाज यांनी तीन धावा काढल्या. अफागणिस्तान संघाने बायच्या रुपात तीन धावा काढल्या. 

भारताला विजयासाठी अफगाणिस्तानकडून 17 धावांचे आव्हान मिळाले. भारताकडून यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा सलामीला आले होते. तर अफगाणिस्तानकडून अजमतुल्लाह उमरजई याने गोलंदाजी केली. 

0.1 - अजमतुल्लाह उमरजई याने रोहित शर्माला चेंडू फेकला. या चेंडूवर रोहित शर्मा याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण फसला तरी रोहित आणि यशस्वी जायस्वाल यांनी एक चोरटी धाव घेतली. 

0.2 - अजमतुल्लाह उमरजई याने अतिशय चुताराईने गोलंदाजी केली. दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जायस्वाल याला फक्त एक धाव घेता आली. 

0.3 - रोहित शर्माने तिसऱ्या चेंडूवर शानदार षटकार मारला. भारताची धावसंख्या 3 चेंडू 8 धावा.... भारताला विजयासाठी 3 चेंडूत 9 धावांची गरज

0.4 - रोहित शर्माने चौथ्या चेंडूवरही ऑफसाईडला कव्हरवरुन जबरदस्त षटकार मारला. भारताने चार चेंडूत 14 धावा केल्या. भारताला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावांची गरज 

0.5 - अजमतुल्लाह उमरजई याच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने एक धाव काढली. आता भारताला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची गरज (रोहित शर्मा रिटायरहर्ट होऊन तंबूत परतला)

0.6 - अखेरच्या चेंडूवर यशस्वी जायस्वाल याला एक धाव काढता आली. सुपर ओव्हरही टाय झाली.

 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI Live Score : रोहित शर्मा शून्यावर OUT; विराट-गिलने डाव सावरला, पण अचानक मुसळधार पावसाला सुरुवात, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 1st ODI Live : रोहित शर्मा शून्यावर OUT; विराट-गिलने डाव सावरला, पण अचानक मुसळधार पावसाला सुरुवात, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 1st ODI : 6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक
6 चेंडूंचा ड्रामा! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत तीन वर्षांनंतर रोहित शर्मासोबत नको ते घडलं, सगळेच शॉक
IND vs NZ 1st ODI : रोहित-विराटच्या फिल्डिंगने जिंकली मने, अर्शदीप-गुरनूरने किवीची दाणादाण उडवली! न्यूझीलंडचा डाव 185 धावांत आटोपला
रोहित-विराटच्या फिल्डिंगने जिंकली मने, अर्शदीप-गुरनूरने किवीची दाणादाण उडवली! न्यूझीलंडचा डाव 185 धावांत आटोपला
Rohit Sharma IND vs NZ 1st ODI : रोहित शर्माची चपळाई पाहून तरुण खेळाडूही लाजतील! डॅरिल मिचेलला काही समजण्याआधी एका क्षणात असा डाव पालटवला; VIDEO पाहून चाहते थक्क
रोहित शर्माची चपळाई पाहून तरुण खेळाडूही लाजतील! डॅरिल मिचेलला काही समजण्याआधी एका क्षणात असा डाव पालटवला; VIDEO पाहून चाहते थक्क

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
Sahar Shaikh Aurangzeb Controversy : 'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत उलथापालथ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारा ढाण्या वाघ कोण?
अमेरिकेच्या निवडणुकीत उलथापालथ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारा ढाण्या वाघ कोण?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
Barack Obama US Midterm Elections Result 2026: मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय
मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय
Pradeep Purnekar Case Shrikant Shinde on: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिवसेनेची इमेज डागाळली, श्रीकांत शिंदेंनी प्रवक्त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावून घेतलं, नाराजी व्यक्त करत महत्त्वाचे आदेश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिवसेनेची इमेज डागाळली, श्रीकांत शिंदेंनी प्रवक्त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावून घेतलं, नाराजी व्यक्त करत महत्त्वाचे आदेश
Embed widget