एक्स्प्लोर

Amy Jones Piepa Cleary Engaged: इंग्लंडच्या महिला संघाच्या विकेटकीपरचं ऑस्ट्रेलियाच्या बॉलरवर प्रेम जडलं, दोघींनी केली एंगेजमेंट 

Amy Jones Piepa Cleary Engaged: ऑस्ट्रेलियाची गोलंदाज पीपा क्लेरी आणि इंग्लंडची विकेटकीपर फलंदाज एमी जोन्स या दोघींनी एंगेजमेंट केली आहे. सोशल मीडियावर याबाबत दोघींनी माहिती दिली आहे. 

लंडन : इंग्लंडची विकेटकीपर एमी जोन्स (Amy Jones) आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाज पीपा क्लेरी(Piepa Cleary) यांनी एंगेजमेंट केली आहे. दोघी बऱ्याच काळापासून एकमेकांना पसंत करत होत्या. यानंतर दोघींनी मैत्री केली होती. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. आता पीपा क्लेरी आणि एमी जोन्स यांनी एंगेजमेंट (Amy Jones Piepa Cleary Engaged) केली आहे.  क्लेरी आणि जोन्स महिला क्रिकेटर आहेत. पीपा क्लेरी आणि एमी जोन्स यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन माहिती दिली आहे. एंगेजमेंट कार्यक्रमाला फारच थोडे लोक आमंत्रित केलं होतं. 

क्लेरी आणि एमी यांची पहिली भेट वुमन्स विग बॅश लीगमध्ये झाली होती. दोघी पर्थ स्कोचर्स या संघाकडून खेळतात. त्यावेळी दोघींमध्ये मैत्री झाली होती. क्लेरी आणि एमी यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी आता एंगेजमेंट केली आहे. एमी आणि क्लेरी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यावर चाहत्यांनी कमेंट करत अभिनंदन केलं आहे. 

एमी जोन्सची कारकीर्द

एमी जोन्सनं इंग्लंडच्या कसोटी टीममध्ये 2019 मध्ये पदार्पण केलं होतं. एकदिवसीय आणि कसोटी संघाची ती सदस्य आहे. इंग्लंडकडून तिनं 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये तिनं 116 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून एमी जोन्सनं 91 एकदिवसीय सामने खेळले असून तिनं 1951 धावा केल्या आहेत. एमीनं सर्वाधिक 94  धावांची खेळी कली होती. याशिवाय 107 टी 20  मॅच देखील तिनं खेळल्या आहेत. यामध्ये 1515  धावा केल्या. तर, एमी जोन्सनं 2013  मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 

ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शट हिनं जेस होलियोकशी मैत्रीनंतर लग्न केलं होतं.ऑस्ट्रेलियाच्या जीसा जोनासेन हिनं साराह वीयर्न तर, इंग्लंडची वेगवान गोलंदाज नतालिया सीवरनं कॅथरीन ब्रंटशी लग्न केलं होतं.  

View this post on Instagram
 
A post shared by Amy Jones (@amyjones313)

इतर बातम्या :

USA : पाकिस्तानला पराभूत करुन खळबळ उडवणाऱ्या अमेरिकेचा पाय खोलात, आयसीसीकडून मोठ्या हालचाली, बंदी येणार?

Hardik Pandya : विमानतळावर मिठी अन् मैदानावर वाद, हार्दिक पांड्या अन् अभिषेक नायर यांच्यात नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Budget Superfast | अर्थ बजेटचा | अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटमधून  सर्वसामान्य जनतेसाठी नेमकं काय?Sandeep Kshirsagar News | ज्यांनी मारहाण केली ती माझी माणसं नाहीत, संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरणABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 10 March 2025Ajit Pawar Budget 2025 | अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं राज्याचं बजेट, सर्वसामान्यांसाठी काय तरतूद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
Embed widget