एक्स्प्लोर

Ajinkya Rahane: टीम इंडियात संधी मिळेना पण मराठमोळ्या खेळाडूचा इंग्लंडमध्ये डंका,अजिंक्य रहाणेकडून गोलंदाजांची धुलाई

Ajinkya Rahane Half Century: अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतोय. लेस्टरशायरसाठी त्यानं 71 धावांची खेळी केली.  

Ajinkya Rahane Half Century लंडन: अजिंक्य रहाणे बऱ्याच काळापासून टीम इंडियात संधी कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे. अजिंक्य रहाणेला टीम इंडियाच्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात संधी मिळालेली नाही. अजिंक्य रहाणेनं भारताकडून शेवटची कसोटी मॅच 7  जुलै रोजी खेळली होती. तर, अखेरची एकदिवसीय मॅच 2018 मध्ये खेळली होती. अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत असला तरी त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्ये देशांतर्गत टुर्नामेंटमध्ये वनडे कप खेळत आहे. रहाणे या स्पर्धेत लेस्टरशायर संघाकडून खेळतोय. अजिंक्यनं दमदार अर्धशतक केलं. त्यानं 71 धावांची खेळी केली. लेस्टरशायरनं या जोरावर 370 धावांचं आव्हान विरोधी संघासमोर ठेवलं होतं.  

वन-डे कप 2024 च्या ग्रुप बी मध्ये लेस्टरशायर आणि नॉटिंघमशायर यांच्यात मॅच सुरु आहे. या सामन्यात लेस्टरशायरनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 369  धावा केल्या. अजिंक्य रहाणे चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. लेस्टरशायरकडून अजिंक्य रहाणे पहिलीच मॅच खेळत होता. त्यानं 60 बॉलमध्ये 71 धावा केल्या. रहाणेनं आजच्या मॅचमध्ये 9 चौकार मारले. तर, लेविस हिलनं 81  धावा केल्या. रहाणे या खेळीनंतर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आला. 

अजिंक्य रहाणे बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. अजिंक्यनं भारतासाठी शेवटचा वनडे सामना 2018 मध्ये खेळला होता. तर, शेवटचा टी 20  सामना 2016 मध्ये खेळला आहे. रहाणेनं भारतासाठी 20  टी 20 मॅचमध्ये 375 धावा केल्या आहेत. 90 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 2962 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेनं 85  कसोटी सामने खेळले आहेत. भारतासाठी शेवटची कसोटी मॅच त्यानं जुलै 2024 मध्ये खेळली होती.  

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी

अजिंक्य रहाणेनं आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गेल्या हंगामात त्यानं चेन्नई सुपर किंग्जकडून सहभाग घेतला होता.रहाणेनं आयपीएलमध्ये 4642 धावा केल्या असून 2 शतकं आणि 30 अर्धशतकं केली आहेत.  

संबंधित बातम्या :

Hardik Pandya : विमानतळावर मिठी अन् मैदानावर वाद, हार्दिक पांड्या अन् अभिषेक नायर यांच्यात नेमकं काय घडलं?

USA : पाकिस्तानला पराभूत करुन खळबळ उडवणाऱ्या अमेरिकेचा पाय खोलात, आयसीसीकडून मोठ्या हालचाली, बंदी येणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
AAP : कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
Embed widget