एक्स्प्लोर

प्रणव धनावडे आजचा एकलव्य? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मुंबई : मुंबई ‘अंडर-16’ संघात प्रणव धनावडेची निवड झाली नाही आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड झाली, यावरुन सोशल मीडियात तुफान वाद-विवाद सुरु झाले आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स्अप या माध्यमांमधून प्रणवला एकलव्य, तर अर्जुनला आधुनिक अर्जुन म्हटलं जात आहे.   प्रणव धनावडेने शालेय क्रिकेटमध्ये नाबाद 1,009 धावा करत विश्वविक्रमाची नोंद केली आहे. यानंतर प्रणवची चर्चा जगभरात सुरु झाली. क्रिकेटच्या इतिहासात नाबाद विक्रमी खेळी करणारा प्रणव हा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला.   या विश्वविक्रमी कामगिरीबद्दल सचिन तेंडुलकरसह जगभरातील अनेक दिग्गजांनी प्रणवला शुभेच्छा दिल्या. मात्र, आता प्रणवऐवजी अंडर-16 संघात अर्जुन तेंडुलकरची निवड झाल्याने सोशल मीडियात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. https://twitter.com/DalitSamajIndia/status/736749535813242881 प्रणवची निवड न झाल्याने मोहन क्षोत्रिय यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की, “यह तो होना ही था... कांबली के साथ भी हुआ था न? प्रणव धनावडे हमारे समय का एकलव्य.” https://twitter.com/CGyrish/status/736418356958400512 पत्रकार शाहीद नक्वी यांनी लिहिलं आहे की, “राजकारणात घराणेशाही येते, त्यावेळी टीका होते. मात्र क्रिकेटमध्ये घराणेशाही आल्यास लोक उत्सुकतेने वाट पाहतात.” https://twitter.com/DalitOnLine/status/736226601138954241 दलित समाज इंडियाने ट्वीट केला आहे की, “सचिन तेंडुलकरने या भेदभाव आणि अन्यायावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे.” https://twitter.com/Ajinkya_2022/status/736796057854726144 दलित नेते अशोक भारती यांनी ट्वीट केला आहे की, “अर्जुन तेंडुलकर अंडर-16 मध्ये का? प्रणव धनावडे का नाही? प्रणव धनावडे सचिन तेंडुलकरचा मुलगा नाही म्हणून त्याची निवड झाली नाही का?”   फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रणव आणि अर्जुनबाबत अनेक पोस्ट फिरत आहेत. अनेकांनी अर्जुनच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, काहीजण अर्जुनच्या बाजूनही उभी असल्याचे दिसत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget