एक्स्प्लोर

ब्लाईंड वर्ल्डकप 2018 : टीम इंडियाची सेमीफायनमध्ये धडक

टीम इंडियाचा पुढील सामना सेमीफायनलमध्ये बांगलादेशविरोधात होणार आहे. 17 जानेवारी रोजी हा सामना खेळवला जाणार आहे.

नवी दिल्ली : ब्लाईंड वर्ल्डकप 2018 मध्ये टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी केली. नेपळच्या टीमचा पराभव करुन सलग तीन विजयांची नोंद केली आणि ब्लाईंड वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्येही प्रवेश मिळवला आहे. ब्लाईंड वर्ल्डकप 2018 च्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. ईडन गार्डनवरील सी. जी. अजमान स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने नेपाळचा 8 विकेट्सने पराभव करत सेमीफायनलचं तिकीट पक्क केलं. नेपाळच्या टीमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय चुकल्याचे टीम इंडियाने उत्तमपणे गोलंदाजी करत सिद्ध केले. 9 विकेट्सच्या बदल्यात नेपाळने 156 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या प्रकाश जयरमैया (2 विकेट्स) याच्यासह कर्णधार अजय रेड्डी (1 विकेटय), प्रेम कुमार (1 विकेट), रामबीर (1 विकेट) आणि जाफर इकबाल (1 विकेट) यांनी उत्तम  गोलंदाजी केली आणि नेपाळवरील दबाव वाढवला. टीम इंडियाने 2 विकेट्सच्या बदल्यात 156 धावांचं आव्हान पार केलं. अजय गारियाने 54 धावा केल्या, तर महेंदरने नाबाद 40 धावांची खेळी केली. त्याचबरोबर, रामबीरने 38 धावा केल्या. दरम्यान, टीम इंडियाचा पुढील सामना सेमीफायनलमध्ये बांगलादेशविरोधात होणार आहे. 17 जानेवारी रोजी हा सामना खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Ire 1st T20 Live Update : 30 धावांवर 3 विकेट्स ते थेट 182 चा धावांचा डोंगर! आयर्लंडचा पलटवार, भारतासमोर मोठे आव्हान, हर्षित राणाचा कहर
Ind vs Ire Live Update : 30 धावांवर 3 विकेट्स ते थेट 182 चा धावांचा डोंगर! आयर्लंडचा पलटवार, भारतासमोर मोठे आव्हान, हर्षित राणाचा कहर
Vaibhav Sooryavanshi IND vs IRE 1st T20 : IPL गाजवूनही वैभव सूर्यवंशी वेटिंग लिस्टवर! पहिल्या टी-20 सामन्यात का बसवलं बाहेर? कर्णधार श्रेयस अय्यरने सगळं काही सांगून टाकलं
IPL गाजवूनही वैभव सूर्यवंशी वेटिंग लिस्टवर! पहिल्या टी-20 सामन्यात का बसवलं बाहेर? कर्णधार श्रेयस अय्यरने सगळं काही सांगून टाकलं
Venezuela Earthquake : फुटबॉल जगतात खळबळ...; स्टार खेळाडूची 2 लहान मुलं अन् पत्नी बेपत्ता, घर ढिगाऱ्याखाली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
फुटबॉल जगतात खळबळ...; स्टार खेळाडूची 2 लहान मुलं अन् पत्नी बेपत्ता, घर ढिगाऱ्याखाली, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
John Abraham: बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?
बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Narendra Patil : ...तितक्यात ताई उठल्या आणि कॉन्ट्राव्हर्सी झाली, अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी घटनाक्रम सांगितला..
अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी सर्व घटनाक्रम सांगितला..
Embed widget