एक्स्प्लोर

बाबा रामदेव कुस्तीच्या आखाड्यात, ऑलिम्पिक चॅम्पियन चितपट

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांनी प्रो रेसलिंग लीगच्या आखाड्यात चक्क शड्डू ठोकून आपल्या कुस्तीकौशल्याचं प्रदर्शन केलं. मुंबई आणि पंजाब संघांमधल्या उपांत्य लढतीच्या निमित्ताने बाबा रामदेव यांच्या प्रदर्शनीय कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्तीत बाबांसमोर आव्हान 2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता पैलवान आंद्रे स्टॅडनिकचं होतं. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये स्टॅडनिकनेच भारताच्या सुशीलकुमारला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. ramdev-2 प्रो रेसलिंग लीगच्या प्रदर्शनीय लढतीत आंद्रे स्टॅडनिकने बाबा रामदेव यांचं वय आणि त्यांची प्रतिष्ठा लक्षात घेऊन, त्यांच्याशी लुटूपुटूची कुस्ती केली. बाबा रामदेवांनी आपल्याला ज्ञात असलेले सारे डाव टाकून गुण वसूल केले. त्यामुळे या कुस्तीत अखेर सरशी बाबा रामदेव यांचीच झाली.

महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
क्रिकेटच्या मैदानातील वादळ, भारतीय संघाचं भविष्य वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? 
Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांचा मुलगा 28 षटकार मारु शकत नाही, पाकिस्तानच्या माजी खेळाडूची खदखद, वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह 
वैभव सूर्यवंशीच्या द्विशतकाचे पाकिस्तानला हादरे, माजी क्रिकेटपटूनं थेट बेबी बॉसच्या वयाचा मुद्दा काढला
Shoaib Akhtar On Vaibhav Sooryavanshi: बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
बापरे...मी निशब्द, अनमोल हिरा...; वैभव सूर्यवंशीबाबत शोएब अख्तर कधीही न ऐकलेलं बोलला, म्हणाला, मी थक्क!
Vaibhav Sooryavanshi: आता तू माझी प्रेरणा..., वैभव सूर्यवंशीच्या 204 धावांच्या खेळीवर सूर्या खूश, सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव
वैभव सूर्यवंशीच्या खेळीवर सूर्यादादा खूश, सूर्यानं वैभवलाच प्रेरणास्थान बनवलं...

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Embed widget