एक्स्प्लोर

सहा बॉलमध्ये सहा विकेट्स, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा पराक्रम

मेनबर्न : सहा बॉलमध्ये सहा विकेट्स. क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाचं हे स्वप्न असतं. हा पराक्रम ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटरने केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोल्डन पॉईंट क्रिकेट क्लबतर्फे खेळताना अॅलेड कॅरीने ही कामगिरी केली. त्याने एकाच षटकात तीन-चार नाही तर तब्बल सहा फलंदाजांना बाद केलं. 29 वर्षीय कॅरीला ईस्ट बेलार्ट संघाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या आठ षटकात एकही विकेट मिळाली नव्हती. पण नवव्या षटकात त्याने कमालच केली. प्रत्येक गोलंदाजांचं स्वप्न असतं अशी कामगिरी त्याने केली. नवव्या षटकाच्या पहिल्या बॉलवर फलंदाज स्लिपमध्ये झेलबाद झाला. तर विकेटकीपरच्या हातात झेल देऊन पुढचा फलंदाज माघारी परतला. तिसऱ्या चेंडूवर फलंदाज पायचीत झाला. https://twitter.com/GoldenPointCC/status/822719319079456768 संघाचे सर्व खेळाडून कॅरीच्या यशाचं जल्लोष करत होते. पण खेळ अजूनही बाकी होता. अॅलेड कॅरीने पुढच्या तीन बॉलवर तीन फलंदाजांना बोल्ड केलं. परिणामी ईस्ट बेलार्ट संघाचा डाव अवघ्या 40 धावांवरच आटोपला. "त्यावेळी मैदानात थोडेच प्रेक्षक उपस्थित होते. पण काहींतरी खास घटणार असल्याचा कुणकुण काही प्रेक्षकांना लागली. त्यांनी कॅरीची पाचवी आणि सहावी विकेट रेकॉर्ड केली. आम्ही बॉल ठेवला आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या अवॉर्ड नाईटमध्ये ट्रॉफी देणार आहे. जेणेकरुन तो त्याच्या यशाचं सेलिब्रेशन करेल," असं गोल्डन पॉईंट क्रिकेट क्लबचे सचिव जॉन ओगिलवी यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Rashid Khan : रशीद खानने टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! असा विक्रम केला, जो आजवर कुणालाच जमला नाही; नेमकं काय घडलं?
रशीद खानने टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला! असा विक्रम केला, जो आजवर कुणालाच जमला नाही; नेमकं काय घडलं?
IND vs NZ 4th T20 Playing 11 : भुवनेश्वर-वैभव OUT, इशान अन् मयंक IN; न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
भुवनेश्वर-वैभव OUT, इशान अन् मयंक IN; न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Mumbai Indians:  जयवर्धनेला काढून पोलार्डला आणलं, आता लासिथ मलिंगासह तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला, मुंबई इंडियन्सची मोठी खेळी
जयवर्धनेला काढून पोलार्डला आणलं, आता लासिथ मलिंगासह तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला, मुंबई इंडियन्सची मोठी खेळी
IND vs NZ 4th T20 : घरच्या मैदानावर न्यूझीलंडची धडकी भरली! ऑकलंड ईडन पार्कवर टीम इंडियाचा खतरनाक रेकॉर्ड, किवी संघाला घाम फुटला
घरच्या मैदानावर न्यूझीलंडची धडकी भरली! ऑकलंड ईडन पार्कवर टीम इंडियाचा खतरनाक रेकॉर्ड, किवी संघाला घाम फुटला

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
Embed widget