एक्स्प्लोर

Asian Games 2018 : पराभूत होऊनही सिंधूने इतिहास रचला

एशियाडमधील बॅडमिंटनच्या 56 वर्षांच्या इतिहासात रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

जकार्ता : एशियाडमध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूला, चायनीज तैपेईच्या ताई झऊ यिंगकडून सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. परंतु तरीही सिंधूने इतिहास रचला आहे. एशियाडमधील बॅडमिंटनच्या 56 वर्षांच्या इतिहासात रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. 1962 मध्ये आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनचा समावेश झाला होता. भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन कोर्टवर उतरलेल्या सिंधूने पहिला गेम 13-21 असा गमावला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. या गेममध्ये सिंधूला 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाचं म्हणजे ताई झू यिंगकडूनच पराभूत झाल्याने सायना नेहवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताई झू यिंगने पहिला गेम सहज जिंकला. हा गेम तिने 21-13 अशा फरकाने जिंकला. यिंगने सामन्यात सुरुवातीपासूने वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, ज्याचा फायदा तिला झाला. यावेळी सिंधूने नेटवर फार चुका केल्या. परिणामी प्रतिस्पर्धी खेळाडूला सहजरित्या आघाडी घेण्याची संधी मिळाली. पहला गेम 16 मिनिटांत संपला. दुसऱ्या गेममध्ये पीव्ही सिंधूने आक्रमक सुरुवात केली. एक वेळ अशी होती की, दोन्ही खेळाडू 4-4 अशा बरोबरीत होत्या. मात्र यिंगने कमबॅक करत ब्रेकपर्यंत 7-11 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर सिंधूने काऊंटर अटॅक करत काही पॉईंट्स घेतले. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. 18 मिनिटांच्या या गेममध्ये सिंधूला   16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. अखेर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who is Hassan Nasrallah : 80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
Devendra Fadnavis: 'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Pune : पावसामुळे पुणेकरांची अडचण होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम रद्द केला-पवारHingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजनMumbai Accident : कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटल्यानं वाहतूक कोंडीIndapur:आयात उमेदवाराला संधी देऊ नका, इंदापुरातील कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Hassan Nasrallah : 80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
पुण्यातील भूमिगत मेट्रोचं मोदींकडून लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
Devendra Fadnavis: 'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा 'या' मैदानावर होण्याची शक्यता, ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडणार?
Madhya Pradesh : उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले
उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले
Sanjay Raut : मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान; पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यावरुन संजय राऊतांची टीका
मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान; पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यावरुन संजय राऊतांची टीका
बदलापूरच्या 'त्या' शाळेतील मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर शहरात, सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून...
बदलापूरच्या 'त्या' शाळेतील मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर शहरात, सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून...
Sharad Pawar: हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विरोध; आयात उमेदवार नको म्हणत केला विरोध, शरद पवासांसमोर मोठा पेच?
हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कार्यकर्त्यांचा विरोध; आयात उमेदवार नको म्हणत केला विरोध, शरद पवासांसमोर मोठा पेच?
Embed widget