एक्स्प्लोर

Asian Games 2018: पुरुषांच्या 1500 मी. शर्यतीत जिन्सन जॉन्सनला सुवर्णपदक

इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये जॉन्सनचं हे दुसरं पदक ठरलं. 1800 मीटर शर्यतीत जॉन्सन हा रौप्यपदकाचा, तर मनजीतसिंग सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता.

जकार्ता : भारताचा जिन्सन जॉन्सन हा पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत एशियाड सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. इंडोनेशियातील एशियाडमध्ये त्याचं हे दुसरं पदक ठरलं. 1800 मीटर शर्यतीत जॉन्सन हा रौप्यपदकाचा, तर मनजीतसिंग सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता.

मनजीतसिंगला 1500 मीटर्स शर्यतीत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. या शर्यतीत जिन्सन जॉन्सननं तीन मिनिटं आणि 44.72 सेकंदांची सर्वोत्तम वेळ दिली. इराणच्या अमिर मोरादीला रौप्य, तर बहारिनच्या मोहम्मद तिवलीला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

भारताच्या खात्यात आज पाच पदकं एशियाडच्या बाराव्या दिवशी भारताच्या खजिन्यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी पाच पदकांची भर पडली. पुरुषांच्या 400 मीटर रिलेत भारतीय धावपटूंना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. रौप्यविजेत्या भारतीय संघानं या रिलेत तीन मिनिटं आणि 1.85 सेकंद वेळेची नोंद केली.

आशियाई विजेत्या पी. यू. चित्रानं एशियाडमध्ये भारताला 1500 मीटर्स शर्यतीचं कांस्यपदक पटकावून दिलं. भारताच्या गतविजेत्या सीमा पुनियाला महिलांच्या थाळीफेकीत कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

गतविजेत्या भारताला एशियाडमधील पुरुषांच्या हॉकीत उपांत्य फेरीतच हार स्वीकारण्याची वेळ आली. मलेशियानं या सामन्यात भारताचा सडन डेथमध्ये  7-6 असा पराभव केला. या पराभवामुळं 2020सालच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरण्याची भारताची संधी हुकली.

भारत आठव्या स्थानावर एशियाडच्या पदक तालिकेत भारत आठव्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 13 सुवर्ण पदक, 20 रौप्य पदक, 25 कांस्य पदक आहेत. तर 111 सुवर्ण पदकांसह 239 पदकांची कमाई करणारा चीन या यादीत अव्वल स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget