एक्स्प्लोर

Veda Krishnamurthy: कर्नाटकच्या क्रिकेटपटूनं वेदा कृष्णमूर्तिला केलं प्रपोज; इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो पोस्ट

Veda Krishnamurthy: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. याच दरम्यान, भारताची स्टार महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तिनं तिच्या चाहत्यांना आश्चर्यचा धक्का दिलाय.

Veda Krishnamurthy: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. याच दरम्यान, भारताची स्टार महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तिनं तिच्या चाहत्यांना आश्चर्यचा धक्का दिलाय. वेदानं कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसलाशी साखरपुडा केल्याची इन्स्टाग्रामद्वारे माहिती दिलीय. वेदानं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्जुननं तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलाय. अर्जुनच्या प्रपोजला वेदा कृष्णमूर्ति हिनंही ग्रीन सिंग्नल दिला. सध्या सोशल मीडियावर दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. महिला संघातील इतर खेळाडूंनीही वेदा कृष्णमूर्तीचं आयुष्याच्या नव्या टप्प्यासाठी अभिनंदन केलं. दोघांचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

अर्जुन होयसलानं 2016 मध्ये कर्नाटकसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तसेच कर्नाटक प्रीमियर लीगसह त्यानं राज्यातील इतर टी-20 स्पर्धा खेळल्या आहेत. तो 2019 मध्ये कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये शिवमोग्गा लायन्सकडून खेळला आहे. अर्जुन होयसला हा सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. याच कामगिरीच्या जोरावर होयसला लवकरच त्याचं भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवू शकतो.

वेदाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
वेदानं वयाच्या 18 व्या वर्षीत भारतीय संघात पदापर्ण केलं होतं. तिनं भारतासाठी आतापर्यंत एकूण 48 एकदिवसीय आणि 76 टी-20 सामने खेळले आहेत. वेदा ही भारतीय संघाची मधल्या फळीची फलंदाज आहे. तिनं अनेक सामन्यात गोलंदाजीही केलीय. वेदानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 19 अर्धशतक झळकावली आहेत. 71 ही तिची सर्वोत्तम धावसंख्या आहे. वेदानं 2020 मध्ये आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत  भारतासाठी शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेदाची सरासरी 25.9 इतकी आहे.ती सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा भाग नाही.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम वेदाच्या नावावर आहे. तिनं 2020 मध्ये खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात चार झेल पकडले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. तसेच या कामगिरीसह तिनं इग्लंडच्या लीडिया ग्रीनवेच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण
वेदाचा जन्म कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यात झाला. बंगळुरूच्या केंब्रिज शाळेत शिकलेल्या वेदाला कराटेची आवड आहे. ती कर्नाटक महिला क्रिकेट संघाची कर्णधारही राहिली आहे. तिनं 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Embed widget