एक्स्प्लोर

Asia Cup 2025 : प्रत्येक संघाकडे भारताला पराभूत करण्याची क्षमता, श्रीलंकेवर विजय मिळताच बांगलादेशचा आत्मविश्वास वाढला, प्रशिक्षकानं ललकारलं

IND vs BAN : आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेश 24 सप्टेंबरला आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वीच बांगलादेशच्या प्रशिक्षकानं भारताशी पंगा घेतला आहे.

नवी दिल्ली : आशिया कपच्या सुपर -4 मध्ये भारत आणि बांगलादेश बुधवारी 24 सप्टेंबरला आमने सामने येणार आहेत. सुपर -4 मध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं आहे. तर, बांगलादेशनं श्रीलंकेला पराभूत केलं आहे. बांगलादेशचा श्रीलंकेवरील विजयानं आत्मविश्वास वाढला आहे. बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी भारत अजिंक्य संघ नसल्याचं म्हटलं आहे. जेव्हा आमचे टायगर्स जेव्हा विश्वविजेत्यांसमोर आशिया कपमध्ये सुपर 4 आमने सामने येतील तेव्हा सूर्यकुमार यादवच्या संघानं गेल्या चार मॅचमध्ये कशी कामगिरी केली किंवा काय मिळवलं हे महत्त्वाचं राहणार नाही, अस फिल सिमन्स म्हणाले.

Phil Simmons Comment on Team India : फिल सिमन्स टीम इंडिया बाबत काय म्हणाले?

बांगलादेशनं सुपर फोरच्या पहिल्या लढतीत श्रीलंकेला पराभूत केलं आहे, ज्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताविरूद्धच्या मॅच संदर्भातील प्रश्न जेव्हा फिल सिमन्स यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले प्रत्येक टीमकडे भारताला पराभूत करण्याची क्षमता आहे.

भारतानं यापूर्वी काय केलंय हे गरजेचं नाही. बुधवारी काय होणार हे महत्त्वाचं आहे. त्या साडे तीन तासात काय होणार हे महत्त्वाचं आहे. आम्ही भारताच्या कमजोर बाबी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही अशाच प्रकारे सामने जिंकतो, असं फिल सिमन्स म्हणाले.

सिमन्सं म्हटलं की भारताविरुद्ध खेळायचं असतं तेव्हा वेगळंच वातावरण असतं. आमच्या खेळाडूंनी उत्साही राहून आव्हानाचा आनंद घेतला पाहिजे. भारताशी संबधित प्रत्येक सामन्याबाबत उत्साह असतो कारण ते टी 20 मधील जगातील पहिल्या क्रमांकाची टीम आहे. आम्हाला त्याच हाईपचा आनंद घ्यायचाय, असं सिमन्स यांनी सांगितलं.

फिल सिमन्स यांनी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमच्या पिचचं कौतुक केलं. ही फलंदाजांसाठी चांगली खेळपट्टी असून टॉसचा फरक पडत नाही. उष्ण वातावरण आणि सलग सामने हे खेळाडूंसाठी आव्हानात्मक आहेत. मात्र, आमचे खेळाडू फिट आणि तयार आहेत, असं सिमन्स म्हणाले. मुस्तफिजूर रहमान यानं संघाच्या बैठकीत नेतृत्व करण्यास सुरुवात केली असून तो नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करतोय ही सकारात्मक बाब आहे. आम्ही श्रीलंकेला पराभूत करण्यासाठी नाही तर आशिया कप जिंकण्यासाठी आलोय, असं सिमन्स म्हणाले.

भारतानं आशिया कपमध्ये आतापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये यूएई, पाकिस्तान आणि ओमानला पराभूत केलं. तर, सुपर-4 मध्ये भारतानं पाकिस्तानवर 6 विकेटनं विजय मिळवला आहे. भारत सुपर 4 मधील दुसऱ्या विजयासाठी सज्ज आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम

मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले

खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल

Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Embed widget