एक्स्प्लोर

15 चौकार, 7 षटकार, बांगलादेशविरोधात डिव्हिलयर्सची तुफानी खेळी

डिव्हिलियर्सने 104 चेंडूत 176 धावांची खेळी केली. यामध्ये 15 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे.

पार्ल : कर्णधारपद सोडल्यानंतर पहिलाच सामना खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने बांगलादेशविरोधात दमदार शतक ठोकलं. डिव्हिलियर्सची धडाकेबाज फलंदाजी आणि अँडिल फेलुकवायोची सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला 104 धावांनी पराभूत केलं आणि मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली. डिव्हिलियर्सने आतापर्यंतच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी करत 176 धावा काढल्या. त्याचवेळी हाशिम अमलाने 85 धावा बनवल्या. दोघांच्या फलंदाजीमुळे 6 विकेट्सच्या बदल्यात 353 धावांचा डोंगर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरोधात उभा केला. डिव्हिलियर्सने 104 चेंडूत 176 धावांची खेळी केली. यामध्ये 15 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. फेहलुकवायोने 40 धावा देत 4 विकेट्स काढल्या, तर इमरान ताहिरने 3, ड्वेन प्रिटोरियसने 2 विकेट्स काढल्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशचा संघ गारद झाला. बांगलादेशकडून इमरुल कायेसने 68 धावांची खेळी, तर मुशफिकुर रहीमने 60 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून रुबेल हुसैनने सर्वात चांगली गोलंदाजी केली. त्याने 62 धावा देत 4 विकेट्स काढल्या. ऑलराऊंडर शाकिब अल हसनने 60 धावा देत 2 विकेट्स काढल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma IND vs SL : 317 धावा करूनही टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव! तिलक वर्माने सांगितलं पराभवाचं धक्कादायक कारण, कोणाला धरलं जबाबदार?
317 धावा करूनही टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव! तिलक वर्माने सांगितलं पराभवाचं धक्कादायक कारण, कोणाला धरलं जबाबदार?
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs NZ 2nd Test : सिराज पुन्हा बाहेर, गुरनूर ब्रारचं पदार्पण! टीम इंडिया हतबल, न्यूझीलंडने धू धू धुतलं, दुसऱ्या कसोटीत पहिल्या सत्रात नेमकं काय घडलं?
सिराज पुन्हा बाहेर, गुरनूर ब्रारचं पदार्पण! टीम इंडिया हतबल, न्यूझीलंडने धू धू धुतलं, दुसऱ्या कसोटीत पहिल्या सत्रात नेमकं काय घडलं?
317 धावा करुनही भारताचा दारुण पराभव, विजयासह श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक, भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी  
317 धावा करुनही भारताचा दारुण पराभव, विजयासह श्रीलंकेची अंतिम फेरीत धडक, भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी  

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
Embed widget