एक्स्प्लोर

प्रो कबड्डी लीगमध्ये 4 नव्या संघांचा समावेश

मुंबई : क्रीडाप्रेमींच्या पसंतीस उतरलेल्या प्रो कबड्डी लीगची यंदा आणखी उत्सुकता वाढली आहे. कारण यंदा चार नव्या संघांचा प्रो कबड्डी लीगमध्ये समावेश करण्यात येणार आहे. स्टार स्पोर्टसच्या प्रो कबड्डी लीगमध्ये जुलैमधल्या आगामी मोसमात चार नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे. नव्या संघांमध्ये तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरयाणाचा समावेश आहे. त्यामुळं आयपीएलच्या पाचव्या मोसमात यंदा आठऐवजी बारा संघ खेळताना दिसतील. परिणामी प्रो कबड्डी लीगमधल्या एकूण सामन्यांची संख्या 130 वर जाईल. तसंच यंदाचा मोसम हा तेरा आठवड्यांचा असेल. प्रो कबड्डी लीगची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. विशेषत: तरुणांनी तर प्रो कबड्डी लीगला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. कबड्डीला सेलिब्रेटी टच आणि ग्लॅमर मिळाल्याने एरवी कुठेही चर्चा नसलेल्या या खेळाबद्दलचं आकर्षणही प्रचंड प्रमाणात वाढलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st ODI Live Score : न्यूझीलंडची पुरती कोंडी! रोहितच्या अचूक थ्रोवर डॅरिल मिचेल धावबाद, किवीची अर्धी टीम गारद, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 1st ODI Live : न्यूझीलंडची पुरती कोंडी! रोहितच्या अचूक थ्रोवर डॅरिल मिचेल धावबाद, किवीची अर्धी टीम गारद, जाणून घ्या LIVE अपडेट
Meghalaya Cricket Controversy : क्रिकेटमध्ये कधी पाहिला नसेल असा ड्रामा! एका रात्रीत संपूर्ण संघाची हकालपट्टी, ड्रेसिंग रूमला कुलूप, पोलिसांना बोलावण्याची वेळ; रणजी ट्रॉफीत नेमकं काय घडलं?
क्रिकेटमध्ये कधी पाहिला नसेल असा ड्रामा! एका रात्रीत संपूर्ण संघाची हकालपट्टी, ड्रेसिंग रूमला कुलूप, पोलिसांना बोलावण्याची वेळ; रणजी ट्रॉफीत नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st ODI Playing XI : चार वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू; 6 गोलंदाजांना संधी, पण मोहम्मद सिराज OUT! शुभमन गिलने सर्वांनाच चकित केलं, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
चार वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू; 6 गोलंदाजांना संधी, पण मोहम्मद सिराज OUT! शुभमन गिलने सर्वांनाच चकित केलं, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
Jesus De Miguel Death : मैदानावर काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मैदानावर काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना! सामना सुरू असताना गोलकीपरची जोरदार धडक, 30 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धडाधड धक्के; जॉर्जिया आणि व्हर्जिनियामध्ये डेमोक्रॅट्सचा विजय, निवडणुकांचे निकाल Live
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Gokul Election: गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले
गोकुळवरून कोल्हापुरात लेटर वॉर; सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचं धडाकेबाज प्रत्युत्तर, म्हणाले "तुमचे दोन संचालक आम्हाला द्या अन्..."
Raju Shetty Agitation: तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, आम्ही तुमची दिवाळी होऊ देणार नाही, राजू शेट्टींनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला, 22 तासांपासून वाहतूक ठप्प
Dia Mirza Diwali Video: हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
हायकोर्टाच्या तंबीनंतरही BMC ढिम्म बसून राहिली, दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड केलाच नाही, आता स्थायी समितीत राजकारण तापणार?
NCP Internal unrest: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी, देवगिरी बंगल्यावरच्या रात्रीच्या बैठकीनंतर पुन्हा कोअर कमिटी जमणार, नेमकं काय सुरु?
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
Embed widget