एक्स्प्लोर

वन डेत सर्वाधिक स्टम्पिंग धोनीच्या नावावर!

याआधी हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकाराच्या नावावर होता

कोलंबो : टीम इंडियाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने कोलंबोच्या पाचव्या वन डेत यष्टिरक्षक या नात्याने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने श्रीलंकेच्या अकिला धनंजयला यष्टिचीत करून, वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शंभर फलंदाजांना यष्टिचीत करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकाराच्या नावावर होता. त्याने 404 सामन्यांमध्ये 99 फलंदाजांना यष्टिचीत केलं होतं. धोनीने 301व्या सामन्यात यष्टिचीतच्या बळींचं शतक आणि विश्वविक्रम साजरा केला. वन डेत सर्वाधिक यष्टीचीत करणाऱ्यांच्या यादीत धोनी आणि संगकारानंतर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा आर. एस. कालुविथरना (75), चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोईन खान (73) आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या अडम गिलख्रिस्ट (55) आहे. धोनीने कसोटीत 38, वन डेत 100 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 23 फलंदाजांना यष्टिचीत केलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Live Update : मुंबई इंडियन्सची धक्कादायक सुरुवात, रोहित शर्मा तंबुत, तिलक शून्यावर OUT, जाणून घ्या LIVE अपडेट्स
IPL 2026 Live Update : मुंबई इंडियन्सची धक्कादायक सुरुवात, रोहित शर्मा तंबुत, तिलक शून्यावर OUT, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचं मैदान सोडलं, हार्दिक पांड्या रातोरात गायब; BCCI चा मोठा गेमप्लॅन, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
मुंबई इंडियन्सचं मैदान सोडलं, हार्दिक पांड्या रातोरात गायब; BCCI चा मोठा गेमप्लॅन, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Hardik Pandya DC vs MI IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या गोटातून खळबळजनक माहिती, हार्दिक पांड्याने सूर्याकडे कॅप्टन्सी सोपवली, समोर आलं महत्त्वाचं कारण
मुंबई इंडियन्सच्या गोटातून खळबळजनक माहिती, हार्दिक पांड्याने सूर्याकडे कॅप्टन्सी सोपवली, समोर आलं महत्त्वाचं कारण
Shreyas Iyer : CSK ला हरवूनही पंजाबच्या वाघांना मिळालं नाही सुख; श्रेयस अय्यरसह सर्व खेळाडूंना भोगावे लागले भयंकर परिणाम, नेमकं काय घडलं?
CSK ला हरवूनही पंजाबच्या वाघांना मिळालं नाही सुख; श्रेयस अय्यरसह सर्व खेळाडूंना भोगावे लागले भयंकर परिणाम, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पती पत्नीचं पटेना; एकमेकांपासून फारकत, आईनंच 13 वर्षीय मुलीचा गळा आवळला, 6 वर्षाच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली, आईने पाईपला धरलं पण...
पती पत्नीचं पटेना; एकमेकांपासून फारकत, आईनंच 13 वर्षीय मुलीचा गळा आवळला, 6 वर्षाच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली, आईने पाईपला धरलं पण...
Pune Accident News: पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला मागून धडक; क्रेनचा पार्ट थेट ट्रेलरच्या केबिनमध्ये घुसला
पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरची दुसऱ्या ट्रेलरला मागून धडक; क्रेनचा पार्ट थेट ट्रेलरच्या केबिनमध्ये घुसला
Panchganga River Pollution: कोल्हापूरपासून शिरोळपर्यंत पंचगंगा नदीची झाली विषारी गटारगंगा; अवघ्या15 दिवसांत दुसऱ्यांदा मृत माशांचा खच, औद्योगिक विषारी सांडपाणी थेट नदीत
कोल्हापूरपासून शिरोळपर्यंत पंचगंगा नदीची झाली विषारी गटारगंगा; अवघ्या15 दिवसांत दुसऱ्यांदा मृत माशांचा खच, औद्योगिक विषारी सांडपाणी थेट नदीत
पुढची 25 वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री; जैन मुनींच्या वक्तव्यावरुन नितेश राणेंची नाराजी, शिवरायांबद्दलही बोलले
पुढची 25 वर्षे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री; जैन मुनींच्या वक्तव्यावरुन नितेश राणेंची नाराजी, शिवरायांबद्दलही बोलले
Uday Samant: शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
Artemis 2: तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा इशारा
अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा इशारा
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
Embed widget