एक्स्प्लोर
झहीर खान आयपीएलमध्ये गौतम गंभीरचा सर्वात मोठा अडथळा
1/7

दिल्लीचा कर्णधार झहीर खानने सुरुवातीच्या षटकात कोलकात्याला गौतम गंभीर आणि कोलिन डी ग्रँडहोम यांच्या रुपात दोन धक्के दिले.
2/7

झहीरनंतर प्रज्ञान ओझा असा गोलंदाज आहे, ज्याने गंभीरला सर्वात जास्त पाच वेळा बाद केलं आहे.
3/7

कोलकात्याने विजय मिळवला असला तरी डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पॉवरप्लेच्या दरम्यानच कोलकात्याने महत्वाचे तीन फलंदाज गमावले.
4/7

युसूफ पठाण आणि मनिष तिवारी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकात्याने दिल्लीवर विजय मिळवला.
5/7

मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंहने गंभीरला चार वेळा माघारी धाडलं आहे.
6/7

मनीष पांडेनं 49 चेंडूंत नाबाद 69 धावांची खेळी करून, आयपीएलच्या रणांगणात कोलकाता नाईट रायडर्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सवर चार विकेट्सनी रोमांचक विजय मिळवून दिला. या सामन्यात दिल्लीनं कोलकात्याला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची तीन बाद 21 अशी केविलवाणी अवस्था झाली.
7/7

गंभीरची विकेट घेण्यासोबतच झहीर खान आयपीएलमध्ये गंभीरला सर्वात जास्त सहा वेळा बाद करणारा गोलंदाज बनला.
Published at : 18 Apr 2017 10:15 AM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सोलापूर
नांदेड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























