एक्स्प्लोर
झहीर खान-सागरिका घाटगे अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरात
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02080833/Zaheer-Khan-Sagarika-Ghatge-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02082311/zaheer-khan-and-sagarika-ghatge-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02082308/zaheer-khan-and-sagarika-ghatge-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/9
![त्यावेळी क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज यावेळी उपस्थित होते. रिसेप्शन पार्टी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02082306/zaheer-khan-and-sagarika-ghatge-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यावेळी क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज यावेळी उपस्थित होते. रिसेप्शन पार्टी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली.
4/9
![दरम्यान, झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नाचं रिसेप्शन 28 नोव्हेंबरला मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02082304/zaheer-khan-and-sagarika-ghatge-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नाचं रिसेप्शन 28 नोव्हेंबरला मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं.
5/9
![झहीर खान आणि सागरिका यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02082303/zaheer-khan-and-sagarika-ghatge-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झहीर खान आणि सागरिका यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
6/9
![त्यानंतर त्यांनी काल कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02082301/zaheer-khan-and-sagarika-ghatge-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर त्यांनी काल कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला.
7/9
![झहीर आणि ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका यांनी गेल्या आठवड्यात 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02082259/zaheer-khan-and-sagarika-ghatge-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झहीर आणि ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका यांनी गेल्या आठवड्यात 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह केला.
8/9
![नवदाम्पत्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02082256/zaheer-khan-and-sagarika-ghatge-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवदाम्पत्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकला.
9/9
![टीम इंडियाचा माजी मध्यमगती गोलंदाज आणि कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02082254/zaheer-khan-and-sagarika-ghatge.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा माजी मध्यमगती गोलंदाज आणि कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं.
Published at : 02 Dec 2017 08:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)