एक्स्प्लोर
करण-बिपाशाचा बालीमध्ये हॉलिडे
1/12

बिपाशा सध्या अनाहत चक्र सोहळ्यासाठी बालीमध्ये गेली असून तेथील स्पामधील फोटो तीने सोशल साईट्सवर अपलोड केले आहेत.
2/12

करण-बिपाशाने बालीमध्ये शॉपिंगचा आनंदही लुटला.
3/12

लग्नानंतर करण - बिपाशा हनिमून टूरच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशात जाऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
4/12

बालीमध्ये सुट्टी घालवताना वेगवेगळ्या हॉटेलमधील फोटोही बिपाशा शेअर करत आहे.
5/12

निसर्गाच्या सानिध्यात स्पाचा आनंद लुटायचा असेल तर याठिकाणी अवश्य भेट द्या असा सल्ला बिपाशाने दिला आहे.
6/12

बिपाशा करणसोबत सुट्टी एन्जॉय करत असून मोकळ्या वेळात आपले फोटोही शेअर करत आहे..
7/12

बिपाशाने करणसोबत डिनरचा फोटो शेअर केला असून आयुष्यातील सर्वात रोमँटिक डिनर डेट असल्याचे तिने म्हटले आहे.
8/12

9/12

बिपाशा बासूने आपल्या हॉलिडे टूरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
10/12

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर इंडोनेशियातील बालीमध्ये सुट्टी एंजॉय करत आहेत.
11/12

अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करणसिंह ग्रोव्हर सध्या हॉलिडेच्या निमित्ताने इंडोनेशियात आहेत.
12/12

यापूर्वी करण आणि बिपाशाने स्पेनमध्येही एकत्र सुट्टी एन्जॉय केली.
Published at : 30 Jul 2016 12:03 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
Advertisement


















