एक्स्प्लोर
Year Ender 2019 : वर्षभरात 'या' सेलिब्रिटींनी बांधली लग्नगाठ, पाहा त्यांचे खास फोटो
1/7

ब्रूना अब्दुल्लाह - अल्लन फ्रेजर : 'आई हेट लव स्टोरीज' आणि 'ग्रँड मस्ती' या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये झळकलेली अभिनेत्री ब्रूना अब्दुल्लाह हिने अल्लन फ्रेजरसोबत लग्न केलं आहे. जेव्हा दोघांनी लग्न केलं तेव्हा ब्रूना गरोदर होती. लग्नानंतर 31 ऑगस्टला ब्रुनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव इसाबेल ठेवलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2/7

नूसरत जहा - निखिल जैन : नुसरत यांनी बॉयफ्रेंड निखिल जैन याच्यासोबत तुर्की येथे लग्न केलं होतं. या सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी चाहत्यांना त्यांच्या लग्नाची माहिती दिली होती. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुसरत जहां बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणूनही ओळखल्या जातात. (फोटो: इंस्टाग्राम)
Published at : 27 Dec 2019 11:34 AM (IST)
View More























