एक्स्प्लोर
घटस्फोटासाठी वधूने लग्नातला ड्रेस काढला विक्रीला
1/5

लग्नानंतर 18 महिन्यात सामंथाच्या नवऱ्याने तीला सोडलं आणि दुसऱ्या स्त्रीसोबत राहू लागला.
2/5

सामंथाने आपल्या जोड्यावर अविश्वासाचे डाग असून त्याला विश्वासघाताचा वासही येत असल्याचं म्हटलं आहे. या जोड्यासाठी 12 लोकांनी पसंती दर्शवली असून 500 पौंडापासून याची बोली लावली आहे. पण अजून याची खरेदी झालेली नाही.
3/5

चेस्टरफील्डमध्ये राहणारी सामंथा व्रॅगने हा जोडा ऑगस्ट 2014 मध्ये खरेदी केला होता.
4/5

पतीकडून फसवलं गेल्याची जाणीव होताच तिने घटस्फोटाची मागणी केली. यासाठी येणारा खर्च करण्यासाठी पैसे नसल्यामुळे तीने आपल्या लग्नातील जोडा 2000 पौंडासाठी ईबे या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवला आहे.
5/5

ब्रिटनमधील एका 28 वर्षीय महिलेने आपला लग्नातील गाऊन विकायला काढला आहे. आश्चर्याची बाब अशी की हा जोडा तिने स्वत:च्या घटस्फोटासाठी विकायचं ठरवलं आहे.
Published at : 18 Aug 2016 12:36 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement




















