Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 08 Aug 2017 07:06 PM (IST)
1/5
त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
2/5
आज (मंगळवार) सकाळी राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान पार पडलं. थोड्याच वेळात याचा निकालही हाती येणार आहे.
3/5
मोदींचे चाणक्य विरुद्ध सोनियांचे चाणक्य यांच्यात कुणाचा विजय होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
4/5
दुसरीकडे काँग्रेसच्या खात्यात 44 जागा आहेत, आणि त्यांना राष्ट्रवादी आणि जेडीयूच्या मतांची अपेक्षा आहे. मात्र क्रॉस व्होटिंग आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे पटेलांची डोकेदुखी वाढली होती.
5/5
भाजपकडे असलेल्या 122 जागांमुळे त्यांना तिसरी जागा जिंकण्यासाठी किमान 13 जागा कमी पडत आहेत.