एक्स्प्लोर

Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...

Nashik Crime news: ' त्या ' प्राध्यापकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ' इन कॅमेरा ' करावे, अशी मागणी मालेगाव तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे, पोलीस आता काय कारवाई करतात, ते पाहावे लागेल.

Nashik Crime news: नाशिकच्या मालेगावातील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या म्युनिसिपल शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक सोपान बोरसे यांचा मंगळवारी शाळेतील जिन्याच्या पायऱ्या घसरून पडले व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. मयत प्राध्यापक सोपान बोरसे (Sopan Borse) यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ' इन कॅमेरा ' करण्यात यावे अशी मागणी या शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्याकडे केली. पोलीस शिवसैनिकांची ही मागणी मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल. तसे झाल्यास सोपान बोरसे यांच्या शवविच्छेदन अहवालातून काही धक्कादायक माहिती समोर येणार का, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. मध्यंतरीच्या काळात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेत भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. हा भ्रष्टाचार (Corruption) लपवण्यासाठी संस्थाचालकांकडून शिक्षकांवर दबाव होता होता का ? असा संशय देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. या सगळ्यामुळे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थाही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांच्यावरही प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Crime news)

सोपान बोरसे यांच्या मृत्यूप्रकरणी शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रशासक अधिकारी, गटशिक्षणाधिकारी या सगळ्यांवर मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत प्राध्यापकास वेळोवेळी चौकशीस बोलवणे, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे व अपमानित करणे आदी कारणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवारी सायंकाळी हे प्रकरण घडल्यानंतर संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राध्यापकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शिक्षण विभागाचे अधिकारी व संबंधितांनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात केली होती. मयत प्राध्यापकाच्या भावाने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

इतर बातम्या

Manipuri Musician Chongtham Vikram Singh Killed: खळबळजनक! संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं

Pune Crime News: रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
Satara FDA Action: तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा संशयास्पद मृत्यू; जालन्यातली पाताळेश्वर मंदिराच्या मठाधिपतींच्या मृत्यूने खळबळ
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Embed widget