एक्स्प्लोर
वॉटर कपसाठी भारत गणेशपुरेंचं भर उन्हात श्रमदान
1/9

“सध्या शेतकरी भयान परिस्थितीला समोरं जात आहे. ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्याकडे पाहून परिस्थिती पाहा, समजा आणि मग निर्णय घ्या. आत्महत्या करुन काहीच साध्य झालं नाही, इतिहासात डोकावून पाहा,” असं आवाहन प्रसिद्ध विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केलं आहे.
2/9

Published at : 17 Apr 2017 03:10 PM (IST)
View More























