एक्स्प्लोर
प्रेयसी दुसऱ्यासोबत फिरत होती म्हणून हत्या

1/8

हत्येच्या दिवशी देवेंद्र प्रेयसीला घेऊन तुंगारेश्वर येथे गेला होता. त्यानंतर त्यानं तिला तिथल्या पाण्यात बुडवून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह रिक्षातून नेऊन तिच्या सोसायटीजवळ फेकून दिला.
2/8

आरोपी देवेंद्र आणि 19 वर्षीय तरुणीचं प्रेमप्रकरण सुरु होतं. मात्र, एका दुसऱ्याच तरुणाबरोबर प्रेयसीला फिरताना पाहिल्यानं देवेंद्रला राग आला.
3/8

आरोपीचं नाव देवेंद्र दिनकर भोसले (24 वर्ष) असून तो नालासोपाऱ्यातील मोरेगांवमधील एकविरा अपार्टमेंटमध्ये राहणारा आहे.
4/8

विरारमध्ये मंगळवारी एकोणीस वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. या तरुणीची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 24 वर्षीय प्रियकरानंच तरुणीचा खून केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
5/8

मयत तरुणी सोमवारी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केली होती. दुसऱ्याच दिवशी राहत्या इमारतीच्या शेजारीच मृतदेह सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
6/8

तुलिंज पोलिसांना चौकशी दरम्यान, किंजलची हत्या करणारा आरोपी सापडला. चौकशी दरम्यान त्याने अर्नाळा पोलिसात किंजलचा खून केल्याचं कबूल केलं.
7/8

देवेंद्र आणि किंजल यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. मात्र, एका दुसऱ्याच तरुणाबरोबर किंजलला फिरताना पाहिल्यानं त्याला राग आला होता.
8/8

विरारमध्ये मंगळवारी एकोणीस वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडलेल्या किंजल शहा हिची हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 24 वर्षीय प्रियकरानंच किंजलचा खून केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
Published at : 20 Jul 2016 08:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion