आपल्या भारत देशात सर्वात श्रीमंत कुणी व्यक्ती नाही, तर मंदिरं आहेत. तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण आज आम्ही तुम्हाला देशातील मंदिरांची संपत्ती सांगणार आहोत. ही संपत्ती ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
2/6
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर श्रीमंत मंदिरांच्या यादीत पाचव्या स्थानावर असून, या मंदिराकडे तब्बल 125 कोटींची संपत्ती आहे.
3/6
वैष्णो मातेच्या दर्शनासाठी अनेक भाविक जात असतात. वैष्णो देवी मंदिराकडे एकूण 500 कोटींची संपत्ती आहे.
4/6
महाराष्ट्रातील शिर्डीच्या साई मंदिराकडील संपत्तीही प्रचंड आहे. या मंदिर देवस्थानाकडे तब्बल 540 कोटी रुपये संपत्ती आहे.
5/6
श्रीमंत मंदिरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तिरमाला तिरुपती वेंकटेश्वर मंदिर. आंध्र प्रदेशातील या मंदिराकडे तब्बल 52 हजार कोटींची संपत्ती आहे.
6/6
केरळचं पद्मनाभस्वामी मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिराकडे एकूण 1 लाख 33 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.