एक्स्प्लोर
'तेरा जादू चल गया'मधील किर्ती रेड्डी तेव्हा आणि आता
1/6

किर्ती मागील वर्षी तिचा चुलत भाऊ सम्राटच्या लग्नात दिसली होती. किर्ती 'तेरा जादू चल गया', 'प्या इश्क और मोहब्बत' आणि 'बधाई हो बधाई'मध्ये झळकली होती.
2/6

त्यानंतर किर्ती एका डॉक्टरच्या प्रेमात पडली. त्याच्यासोबत लग्न केल्यानंतर ती ग्लॅमर वर्ल्डपासून दुरावली. सध्या ती अमेरिकेत आहे.
Published at : 06 Jun 2016 10:56 AM (IST)
View More























