एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आई-बाबांबरोबर सुट्ट्या एन्जॉय करतोय तैमूर
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073500/Taimur-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073522/Taimur-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2/11
![निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये करिनाचा ग्लॅमरस अंदाज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073518/Taimur-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये करिनाचा ग्लॅमरस अंदाज
3/11
![नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन नंतर हे तिघे पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेला गेले. त्यांनतर स्विझरलँडला पोहोचले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073515/Taimur-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन नंतर हे तिघे पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेला गेले. त्यांनतर स्विझरलँडला पोहोचले.
4/11
![करीना आणि सैफने देखील स्टायलिश अंदाजात नवीन वर्षाचे स्वागत केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073511/Taimur-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीना आणि सैफने देखील स्टायलिश अंदाजात नवीन वर्षाचे स्वागत केले.
5/11
![पार्टीमध्ये मस्ती करताना तैमूर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073507/Taimur-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पार्टीमध्ये मस्ती करताना तैमूर
6/11
![करीना आणि सैफ यांच्यासोबत फॅशन डिझायनर नताशा पूनावाला देखील आपल्या कुटुंबासोबत आली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073504/Taimur-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीना आणि सैफ यांच्यासोबत फॅशन डिझायनर नताशा पूनावाला देखील आपल्या कुटुंबासोबत आली होती.
7/11
![वडील सैफ अली खान सोबत धमाल करताना तैमूर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073500/Taimur-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वडील सैफ अली खान सोबत धमाल करताना तैमूर
8/11
![या छायाचित्रांमध्ये तैमूर बर्फामध्ये धमाल करताना दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073456/Taimur-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या छायाचित्रांमध्ये तैमूर बर्फामध्ये धमाल करताना दिसत आहे.
9/11
![काही दिवसांपासून सैफ आणि करीना सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073453/Taimur-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपासून सैफ आणि करीना सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.
10/11
![तैमूर आई-बाबांसोबत बर्फामध्ये मस्ती करताना दिसून येत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073449/Taimur-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तैमूर आई-बाबांसोबत बर्फामध्ये मस्ती करताना दिसून येत आहे.
11/11
![आई करीना कपूर खान आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत स्विझरलँडमध्ये तैमूर अली खान सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/05073445/Taimur-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आई करीना कपूर खान आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत स्विझरलँडमध्ये तैमूर अली खान सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
Published at : 05 Jan 2019 07:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)