एक्स्प्लोर
सिंधुताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात, सिंधुताई सुखरुप
1/5

पुण्याहून वर्ध्याच्या दिशेने प्रवास करत असताना, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली.
2/5

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला आहे. सिंधुताई सपकाळ पूर्णपणे सुखरुप आहेत.
Published at : 23 Jan 2017 11:30 AM (IST)
View More























