एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/10080948/Patangrao-Kadam-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![सांगलीतही वांगी (जि. सांगली) येथील सोनहिरा कारखान्यावर दुपारी दोन वाजल्यापासून पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/10082831/Patangrao-Kadam-003.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सांगलीतही वांगी (जि. सांगली) येथील सोनहिरा कारखान्यावर दुपारी दोन वाजल्यापासून पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
2/5
![पुण्यात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी धनकवडी येथे भारती विद्यापीठात सकाळी 9 वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव सांगलीकडे रवाना होईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/10082829/Patangrao-Kadam-002.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी धनकवडी येथे भारती विद्यापीठात सकाळी 9 वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव सांगलीकडे रवाना होईल.
3/5
![काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता सांगलीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव आज पहाटेच मुंबईहून पुण्याकडे रवाना झालं. सकाळी साडेसातच्या सुमारास पार्थिव पुण्यातील सिंहगड बंगल्यावर दाखल झालं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/10080950/Patangrao-Kadam.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता सांगलीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव आज पहाटेच मुंबईहून पुण्याकडे रवाना झालं. सकाळी साडेसातच्या सुमारास पार्थिव पुण्यातील सिंहगड बंगल्यावर दाखल झालं.
4/5
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/10080948/Patangrao-Kadam-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/5
![मग चार वाजता पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येईल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/10080947/Patangrao-Kadam-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मग चार वाजता पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येईल
Published at : 10 Mar 2018 08:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion