नॉर्वे या देशाला 'लँड ऑफ दी मिड नाईट सन' म्हटलं जातं. नॉर्वेमध्ये 70 ते 74 दिवस सूर्य मावळत नाही.
2/6
स्वीडनमध्ये सूर्य प्रकाशाचा आनंद पाहिजे तेव्हा घेतला जाऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात स्वीडनमध्ये अर्ध्या रात्री सूर्य मावळतो तर पहाटे चार वाजताच उगवतो.
3/6
आईसलँड हे निसर्गाची देण मानलं जातं. इथे मे ते जून दरम्यान सूर्य मावळत नाही.
4/6
कॅनडामध्ये उन्हाळ्यात सूर्य प्रकाशाचा आनंद 40 ते 50 दिवस कधीही घेता येतो.
5/6
फिनलँड या देशात उन्हाळ्यात जवळपास 70 ते 74 दिवस सूर्य मावळत नाही.
6/6
सूर्य उशीरा मावळतो असं आज पर्यंत तुम्ही एकलं असेल, मात्र सूर्य मावळतच नाही असं कधी ऐकलं नसेल. पण जगात असे काही देश आहेत जिथे भौगोलिक कारणांमुळे सूर्य मावळत नाही.