दरम्यान, साधारण वर्षभरापूर्वी असाच काहीसा प्रकार नागपूरच्या उमरेड अभयारण्यातही झाला होता.
2/6
या प्रकारामुळे बंगळुरुतील बान्नेरघाट पार्कमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सफारी कार मागून येणाऱ्या कारमधील पर्यटकांनी ही दृश्यं आपल्या कॅमेरात टिपली.
3/6
कार चालकानं मोठ्या सावधानीनं गाडी हळूहळू पुढे नेली आणि त्यामुळे सिंहाच्या तावडीतून पर्यटक सुटले.
4/6
मागून सिंह आला आणि त्यानं थेट गाडीवर चढण्याचा प्रयत्न केला.
5/6
सुरूवातीला सफारी गाडीचा सिंहीणीनं पाठलाग केला आणि गाडी समोर आली.
6/6
बंगळुरूतील बान्नेरघाट बायोलॉजिकल पार्कमध्ये एका सफारी कारला चक्क 2 सिंहांनी घेरलं. ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.