एक्स्प्लोर

किनारपट्टीवरील खाद्यसंस्कृतीची चंगळ, रोस्ट अँड कोस्ट फूड फेस्ट

1/12
मुंबईत अंधेरीतल्या कोहिनूर कॉन्टीनेंटलमधील सॉलिटेअर रेस्टॉरंटमध्ये रोस्ट अँड कोस्ट या फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी सुप्रसिद्ध शेफ सतीश अरोरा यांच्या हस्ते महोत्सवाचं उदघाटन झालं असून 25 तारखेपर्यंत फेस्ट चालणार आहे.

2/12
विशेष म्हणजे 'स्पीन द व्हील' खेळून बिलात सवलत मिळवता येईल किंवा गुडी बॅग, बिअर, मॉकटेल, कॉकटेल, बेकरी हॅंपर आणि एका बुफेवर 25, 50, 75 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलतही मिळवता येईल.

3/12
लाईव्ह ऑर्केस्ट्रामुळे तुमच्या डिनरची रंगत आणखीनच वाढते

4/12
 वेज आणि नॉनवेज सूपचे पर्याय असून चिंबोरीचं सूप हे ट्राय केलंच पाहिजे

5/12
सळी चिकन ही पारसी पद्धतीची हटके रेसिपी तुम्ही खाऊ शकता. बटाट्याच्या सळ्यांनी ही वैशिष्ट्यपूर्ण डिश सजली आहे

6/12
 सुक्या मासळीची आवड असलेल्यानी सोडेभात चुकवता कामा नये

7/12
हल्ली बहुतेक लग्नांमध्ये डोकावणारा गुजराती उंधियो खाल, तर बोटं चाटत राहाल

8/12
शाकाहारींसाठी वेज डमडम हा पालक आणि बटाट्याचा एक चविष्ट पदार्थ चाखता येईल. तर चेनार दालना हा बंगाली किनारपट्टीचा पदार्थही इथे पाहायला मिळतो.

9/12
पदार्थ मातीच्या भांड्यात बुफे पद्धतीने मांडले आहेत. गंमत म्हणजे, मेन्यू मधील एकही पदार्थ यू ट्यूबवर किंवा इंटरनेटवर सापडणार नाही कारण मुलांनी वेगळी वाट चोखाळत आपल्या आजी-आजोबांची मदत घेत, त्यांच्या काळातील पारंपरिक चवीचे पदार्थ तयार केले आहेत.

10/12
गरमागरम पदार्थ खाता यावेत यासाठी खास सोय आहे. दर तीन दिवसांनी हा मेन्यू बदलणार आहे.

11/12
 वेज स्टार्टर्समध्ये तुम्हाला फणसाचा चक्काकुरा वडा, mangalorian पट्टी समोसा असे पदार्थ चाखता येतील, तर नॉनवेजमध्ये पोहा भुजिंग, भुजलेलं पापलेट अशा रेसिपी खाता येतील.

12/12
 या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पदार्थ शिजवण्यापासून ते सर्व्ह करणं अशी सर्व जबाबदारी कोहिनूर हॉटेल management चे विद्यार्थी पार पाडणार आहेत. रोस्ट अँड कोस्ट या संकल्पनेअंतर्गत भारताच्या पूर्व ते पश्चिम सागर किनारपट्टीवरील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी

PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget