सोनम म्हणते की, "दररोज 30 मिनिटं चालल्याने आपलं शरीर, मन आणि आत्मा ताजतवानं होतं. त्यामुळे आजारपणापासून दूर राहण्यास मदत होते. माझ्या मते, प्रत्येक वयाच्या व्यक्तीला चालणं हा उत्तम व्यायाम आहे. त्याविषयी जागरुकता पसरवणं गरजेचं आहे."
2/8
2007 साली 'सांवरिया' सिनेमातून आपला बॉलिवूडचा प्रवास सुरु करणाऱ्या सोनमनं त्याआधी बरंच वजन घटवलं होतं.
3/8
सोनम म्हणते की, "अनेकांना माहित नाही की, वजन कमी करण्यासाठी फार संघर्ष करावा लागत नाही. यासाठी आपण सुरुवात एक फेरफटका मारण्यापासून करावी."
4/8
सोनमच्या मते, "मला वाटतं की, आरोग्य आणि फिटनेस हा प्रत्येकाची प्राथमिकता असते. आता लोकांना व्यायाम आणि योग्य आहार यामुळे स्वस्थ जीवन जगण्याची किंमत कळू लागली आहे.
5/8
यशस्वीपणे आपलं वजन कमी केलेली अभिनेत्री सोनम कपूरचं म्हणणं आहे की, "वजन कमी करणं फार काही कठीण नाही. दररोज एक फेरफटका मारल्यानं स्वस्थ आरोग्याच्या दिशेनं तुम्ही एक पाऊल पुढे टाकता."
6/8
बॉलिवूडची फॅशन आयकॉन असं सोनमला उगाच म्हटलं जात नाही. कारण की, त्यासाठी तिला बरीच मेहनत करावी लागली आहे. वजन कमी करण्यासाठी सोनमला चांगलीच मेहनत घ्यावी लागली. सोनमनेच दिल्या आहेत वजन कमी करण्यासाठीच्या खास टिप्स
7/8
सोनम कपूर ही फॅशनच्या दुनियेतील एक आयकॉन आहे. अनेक तरुणी तिच्या फॅशन स्टाईलला फॉलो करतात.
8/8
आज अभिनेत्री सोनम कपूरचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी एक अशी गोष्ट सांगणार आहोत की, ज्यामुळे आपण देखील सोनम कपूरचे फॅन व्हाल!