इंग्लंडविरुद्घ मायदेशात खेळताना विराटने कर्णधार म्हणून आणखी एक विक्रम नावावर केला आहे.
2/7
विराटने गेल्या 17 सामन्यांपासून एकही पराभव स्वीकारलेला नाही. या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानावर आला आहे.
3/7
विराटने 17 ऑगस्ट 2015 पासून आतापर्यंत म्हणजे 12 डिसेंबर 2016 पर्यंत एकही पराभव स्वीकारलेला नाही.
4/7
विराट ब्रिगेडने या मालिकेत 3-0 असा विजय साजरा करत हा विक्रम नोंदवला.
5/7
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची शानदार द्विशतकी खेळी आणि आर. आश्विनच्या फिरकीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या मंबईतील वानखेडेवरील चौथ्या कसोटी सामन्यात 36 धावा आणि डावाने विजय मिळवला. भारताने या विजयासोबतच तब्बल 43 वर्षांनंतर 5 कसोटी सामन्यांची मालिका जिंकली आहे.
6/7
या यादीत माजी क्रिकेटर सुनिल गावस्कर अव्वल स्थानावर आहेत. गावस्कर यांच्या नावावर सलग 18 सामन्यांमध्ये विजयी किंवा अणिर्नित राहण्याचा विक्रम आहे.
7/7
माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या नावावर सलग 17 सामन्यांमध्ये विजय किंवा अनिर्णितचा विक्रम आहे.