एक्स्प्लोर
गिता आणि बबिता फोगाटचं हार्पर बाजार मॅग्जीनसाठी फोटोशूट!
1/5

या फोटोशूटसाठी दोन्ही बहिणी नवरीच्या पेहरावात दिसून आल्या. या महिन्यात या मासिकाच्या कव्हर पेजवर या दोघी बहिणी दिसू शकतात.
2/5

त्यांनीच हे फोटो आपल्या फेसबूक अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
Published at : 29 Dec 2016 07:42 PM (IST)
View More























