एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी रणवीर मास्क लावून थिएटरमध्ये!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/08081635/Ranveer-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![रोहित शेट्टीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रोहित शेट्टीचा हा सहावा सिनेमा आहे, ज्याने 100 कोटी क्लबमध्ये समावेश केला आहे. (फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/08081021/Ranveer-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शेट्टीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रोहित शेट्टीचा हा सहावा सिनेमा आहे, ज्याने 100 कोटी क्लबमध्ये समावेश केला आहे. (फोटो : मानव मंगलानी)
2/8
![या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अभिनेत्री सारा अली खान, सोनू सूद, आशुतोष राणा आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. (फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/08080907/Ranveer-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अभिनेत्री सारा अली खान, सोनू सूद, आशुतोष राणा आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका आहे. (फोटो : मानव मंगलानी)
3/8
![चित्रपटाने 9 दिवसात केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच 173 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवला आहे. (फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/08080902/Ranveer-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपटाने 9 दिवसात केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच 173 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवला आहे. (फोटो : मानव मंगलानी)
4/8
!['सिंबा' चित्रपट 28 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरु आहे. (फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/08080858/Ranveer-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सिंबा' चित्रपट 28 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरु आहे. (फोटो : मानव मंगलानी)
5/8
![थिएटरच्या बाहेर आल्यानंतर त्याने थम्सअप केलं आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या भरभरुन प्रतिसादासाठी आभार मानले. (फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/08080854/Ranveer-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थिएटरच्या बाहेर आल्यानंतर त्याने थम्सअप केलं आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या भरभरुन प्रतिसादासाठी आभार मानले. (फोटो : मानव मंगलानी)
6/8
![यावेळी प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून रणवीर सिंहला अतिशय आनंद झाला. (फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/08080850/Ranveer-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून रणवीर सिंहला अतिशय आनंद झाला. (फोटो : मानव मंगलानी)
7/8
![विचित्र स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेला रणवीर यावेळीही वेगळ्याच अवतारात थिएटरमध्ये पोहोचला. रणवीर मास्क लावून थिएटरमध्ये आला, जेणेकरुन त्याला कोणी ओळखू नये. (फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/08080845/Ranveer-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विचित्र स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेला रणवीर यावेळीही वेगळ्याच अवतारात थिएटरमध्ये पोहोचला. रणवीर मास्क लावून थिएटरमध्ये आला, जेणेकरुन त्याला कोणी ओळखू नये. (फोटो : मानव मंगलानी)
8/8
![बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा सिंबा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी रणवीरने सोमवारी रात्री स्वत: मुंबईतील एका थिएटरमध्ये हजेरी लावली. (फोटो : मानव मंगलानी)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/08080841/Ranveer-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा सिंबा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी रणवीरने सोमवारी रात्री स्वत: मुंबईतील एका थिएटरमध्ये हजेरी लावली. (फोटो : मानव मंगलानी)
Published at : 08 Jan 2019 08:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion