एक्स्प्लोर
रजनीकांत यांची हिमालय यात्रा!
1/4

नुकतंच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच हिमालय दौरा आहे.
2/4

रजनीकांत दरवर्षी हिमालयाला जातात. तिथे ते अाध्यात्मिक गुरुंना भेटतात. पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये ते अध्यात्मिक गुरुंशी बातचीत करतानाचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
Published at : 13 Mar 2018 08:56 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















