एक्स्प्लोर
शतकी कमबॅकसह युवराजची अनेक विक्रमांना गवसणी
1/6

एकूण 14 शतकांपैकी युवराजचं हे इग्लंडविरुद्धचं चौथं शतक आहे.
2/6

युवराजने वन डेमध्ये स्वतःचाच विक्रम मोडत 150 धावांची सर्वोच्च खेळी केली. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 139 धावा केल्या होत्या.
3/6

तब्बल 3 वर्षांनतर संघात पुनरागमन करणाऱ्या युवीने वन डेत जवळपास 7 वर्षांनंतर शतक केलं. त्याने शेवटचं शतक वेस्ट इंडिजविरुद्ध 2011 च्या विश्वचषकामध्ये केलं होतं.
4/6

युवराजने संघ संकटात असताना 150 धावांची वादळी खेळी करत जुन्या स्टाईलमध्ये फटकेबाजी करुन चाहत्यांची मनं जिंकली.
5/6

धोनीसोबत चौथ्या विकेटसाठी 200 धावांची विक्रमी भागीदारी रचत युवीने कारकीर्दीतलं 14 वं शतक ठोकत कमबॅक केलं.
6/6

कटकमधील दुसऱ्या वन डेत टीम इंडियाला सुरुवातीच्या झटक्यांनंतर युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनी यांनी सावरलं.
Published at : 19 Jan 2017 07:47 PM (IST)
View More























