Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 02 Nov 2016 12:07 PM (IST)
1/13
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने काल 43 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पती अभिषेक बच्चनसह, सोनाली बेंद्रे, डिझायन मनिष मल्होत्रासह बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. (सर्व फोटो : मानव मंगलानी)