एक्स्प्लोर

PHOTO : सपना चौधरीचा नवा मेकओव्हर; फोटो व्हायरल

1/10
(Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

2/10
मागील काही दिवसांपासून सपना राजकारणात येणार असल्याच्या चर्चा होत्या. तिने अनेक नेत्यांची भेटही घेतली होती. (Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

3/10
सपना चौधरीची गाणी फक्त यूट्यूबवरच चर्चेत नाही तर प्रत्येक प्लॅटफॉर्मवरही चर्चेत आहेत. (Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

4/10
बिग बॉस फेम सपना चौधरी सध्या बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. (Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

5/10
सपना चौधरी हरियाणाची रहणारी आहे आणि आपल्या डान्ससाठी ओळखली जाते. (Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

6/10
सपनाच्या फोटोंवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. (Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

7/10
सोशल मीडिया यूजर्स सपनाचं लेटेस्ट फोटोशूट आवडलं असून तिच्या फोटोंना अनेक लाईक्स आणि शेअर्स मिळत आहेत.  (Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

8/10
फोटोंमध्ये तुम्ही पाहु शकता की, ब्लॅक ड्रेस आणि रेड लिपस्टिकमध्ये सपना क्लासी दिसत आहे. (Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

9/10
सपनाच्या लेटेस्ट फोटोशूटमधील तिचा वेस्टर्न लूक फॅन्सला प्रचंड आवडत आहे. (Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

10/10
इंटरनेटवर बिग बॉस फेम हरियाणवी डान्सर सपना चौधरी अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. अनेक व्हिडीओनंतर सपना चौधरीचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सपनाच्या नव्या फोटोशुटचे काही फोटो पाहुयात (Photo Credit: @itssapnachoudhary Instagram)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक

मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार

नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!Israel Iran  Special Reportइस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्लाAmit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?Shiv sena Vs NCP Politics : 2 राष्ट्रवादी विरुद्ध 2 शिवसेना; राज्यात राजकीय महाभारत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट

राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात

Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Embed widget