मुख्यपृष्ठPhotosजेव्हा खासदार नवनीत कौर राणा पतीसह शेतात पेरणी करतात..
जेव्हा खासदार नवनीत कौर राणा पतीसह शेतात पेरणी करतात..
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 08 Jul 2019 10:25 PM (IST)
1/7
राणा दाम्पत्याने अंजनगाव बारी येथील एका शेतशिवारत स्वतः पेरणी करुन शेतकऱ्यांना यावर्षी चांगलं उत्पन्न व्हावं अशी प्रार्थना केली.
2/7
3/7
अंजनगवबारी परिसरातील शेतकरी अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होते. गत चार दिवसांपासून परिसरात कुठे रिमझिम तर कुठे दमदार पाऊस कोसळतो आहे.
4/7
5/7
अंजनगवबारी परिसरातील शेतकरी अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होते, त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी चांगलं उत्पन्न व्हावं अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
6/7
7/7
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने आज अंजनगाव बारी गावातील शेतात पेरणी केली.