मुख्यपृष्ठPhotosमहामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर जनसागर
महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर जनसागर
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 14 Apr 2017 09:02 AM (IST)
1/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोदी दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत.
2/10
3/10
4/10
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी नागरिकांची पावलं नागपूरच्या दिशेनं निघाली आहेत.
5/10
नागपूरच्या दीक्षाभूमीवरही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तयारी पूर्ण झाली आहे.
6/10
7/10
दादर चैत्यभूमी, मुंबई
8/10
मुंबईत चैत्यभूमीवर बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित आहेत
9/10
महामानवाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
10/10
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126 वी जयंती आहे. या निमित्त महाराष्ट्रासह देभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.