एक्स्प्लोर
बीएमसी इमारत, गेट वे ऑफ इंडियाला तिरंग्याची रोषणाई

1/10

2/10

इथे कधी तिरंगा, कधी स्वातंत्र्यसेनानी, कधी मुंबई, गणपती, शिवाजी महाराज, तर कधी मुंबईची लाईफलाईन लोकल तिरंगी रंगातून दाखवण्यात येत आहे.
3/10

तर दुसरीकडे गेट वे ऑफ इंडियावर देखील प्रोजेक्टर मॅपिंगद्वारे खास रोषणाई करण्यात आली आहे.
4/10

5/10

त्यामुळे या दोन्ही वास्तू तिरंगी रंगाच्या रोषणाईने न्हाऊन निघाल्या आहेत.
6/10

7/10

मात्र यावर्षी सीएसटी इमारतीसमोरच असलेली मुंबई महानगरपालिकेची इमारतही तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहे.
8/10

दरवर्षी मुंबई सीएसटी स्थानकाची इमारतीवर तिरंग्याच्या रंगांची प्रकाशयोजना केली जाते.
9/10

दोन्ही वास्तूंवरील रोषणाई येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वच मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होती.
10/10

स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीवर आणि गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूवर तिरंग्याची प्रकाश योजना करण्यात आली आहे.
Published at : 14 Aug 2017 01:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
