एक्स्प्लोर
आकाशच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी मुकेश-नीता अंबानी सिद्धिविनायक चरणी
1/7

2/7

उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी येत्या 9 मार्चला विवाहबंधनात अडकणार आहेत.
3/7

गेल्या वर्षी जून महिन्यात आकाश आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा झाला होता.
4/7

मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आकाश आणि श्लोका यांचा विवाह होणार आहे. 9 तारखेला दुपारी 3.30 वाजता आकाशची वरात निघेल. संध्याकाळी सात वाजता लग्नाचे विधी पार पडणार आहेत. 11 तारखेला लग्नाचं रिसेप्शन आहे.
5/7

आकाशच्या लग्नाची जोरदार तयारी अंबानी कुटुंबात सुरु आहे.
6/7

सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यावेळी उपस्थित होते.
7/7

आकाशच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका बाप्पाला देण्यासाठी मुकेश-नीता अंबानी धाकटा मुलगा अनंतसोबत मुंबईतील सिद्धिविनायकाच्या चरणी आले होते.
Published at : 12 Feb 2019 12:38 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रीडा























