एक्स्प्लोर
राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेत 'ए लाव रे तो व्हिडीओ' टी-शर्टची चर्चा
1/5

सध्या सोशल माध्यमात 'ए लाव रे तो व्हिडीओ' या राज ठाकरेंच्या वाक्याने धुमाकूळ घातला आहे. पण आता तर हे वाक्य चक्क मनसैनिकांच्या टी-शर्ट वर झळकताना दिसतंय.
2/5

राज ठाकरेंच्या दुसऱ्या टप्प्यातील सभा आजपासून सुरु होत आहेत. दुसऱ्या टप्प्यात मुंबई, नवी मुंबई, नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार आहेत.
Published at : 23 Apr 2019 08:06 PM (IST)
View More























