एक्स्प्लोर
आधी मोदींच्या समर्थनार्थ फोटोशूट, आता राष्ट्रवादीत!
1/4

मेघनाचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी फोटोशूट केल्याचं मेघनाने सांगितलं होतं.
2/4

2014 मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना समर्थ देण्यासाठी मेघनाने मोदी आणि भाजपचं चिन्हं कमळ असलेलं पोस्टर घेऊन अर्धनग्न फोटोशूट केलं होतं.
Published at : 01 Aug 2016 03:17 PM (IST)
View More






















