एक्स्प्लोर
आमदारांचा शपथविधी, विधानभवनातील खास क्षण
1/6

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागतासाठी विधानभवनाच्या गेटवर उभ्या होत्या.
2/6

विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे. या निमित्ताने सर्व आमदार विधानभवनात पोहोचले.
Published at : 27 Nov 2019 08:37 AM (IST)
View More























