एक्स्प्लोर
संजयशिवाय मान्यताची मुलांसह श्रीलंकेच्या बीचवर धम्माल
1/5

संजय दत्त विधू विनोद चोप्राच्या मार्को सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सध्या या सिनेमाच्या कथेवर काम सुरु आहे.
2/5

मान्यताने 2003 मध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' आयटम साँग केलं होतं. यानंतर प्रकाश झा यांनीच तिला मान्यता नाव दिलं.
Published at : 03 Nov 2016 12:35 PM (IST)
View More























