एक्स्प्लोर
विदर्भाचं नंदनवन चिखलदरा पर्यटकांनी फुललं

1/10

2/10

वीस फुटांवर कोणतं वाहन येतंय आणि कोणता व्यक्ती उभा आहे हे सुद्धा दिसत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात चिखलदरामध्ये धुकं पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : शेखर जोशी)
3/10

याच चिखलदऱ्यात पाच दिवसांपूर्वी पाऊस आल्याने मागील पाच दिवसांपासून या परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे सध्या येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
4/10

विदर्भात निसर्गरम्य स्थान असलेल्या चिखलदऱ्यात पाच दिवसांपूर्वी उत्तम पाऊस झाला आणि लगेच याठिकाणी या परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
5/10

सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले विदर्भातील नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
6/10

धुक्याची चादर पसरली की लगेच याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. राज्यातून नव्हे तर परराज्यातील पर्यटक सुद्धा येथे फिरायला येतात आणि धुक्याचं आनंद घेतात.(फोटो सौजन्य : शेखर जोशी)
7/10

सोबतच याठिकाणी पर्यटकांना स्वारीसाठी घोडा, चारचाकी सफारी वाहनं, उंट सुद्धा आहे. त्यामुळे एकदातरी चिखलदऱ्याला नक्की भेट द्या. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
8/10

9/10

चिखलदरा याठिकाणी अनेक पॉईंट आहे जिथे पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. यात देवी पॉईंट, भीम कुंड, गाविडगड किल्ला आणि छोट-छोटे धबधबे याठिकाणचं आकर्षक आहे. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
10/10

Published at : 01 Jul 2019 11:22 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
बीड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
